पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
मानद मानसोपचारतज्ज्ञ, मानद बालरोगतज्ञ आणि निवासी बालरोगतज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात दवनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा  पत्ता – Office of Resident Medical Officer, SVP CGH, Pune.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.