पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ३२ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
इन्स्पेक्टर आणि हेल्थ असिस्टंट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखतीचा पत्ता – दिवंगत मधुकर पवळे सभागृह, तिसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी, पिनकोड- ४११०१८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.