सराव प्रश्नसंच क्र. ३८४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३८४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
‘संप्रिती २०१९’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) या सरावाचे आयोजन बांग्लादेशात तंगैल येथे केले गेले.
ब) ३ मार्च २०१९ रोजी सरावाचे आयोजन केले गेले.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
ए. के – ४७ रायफल उत्पादनासाठी भारतास कोणता देश साहाय्य करत आहे?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
योग पर्याय ओळखा.
अ) अॅस्ट्रोसॅट (astrosat) ही भारताची निरीक्षण वेधशाळा आहे.
ब) अॅस्ट्रोसॅटचे उड्डाण २०१५ मध्ये करण्यात आले होते.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) जी-सॅट-३१ चे ६ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रक्षेपण हेले गेले.
ब) हा भारताचा ४१ वा दळणवळण उपग्रह आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
विशेष गरजा असलेले वाचक या संकल्पनेवर आधारित नवी दिल्लीत पार पडलेल्या जागतिक पुस्तक महोत्सवात कोणत्या देशाला सन्माननीय पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या गांधी शांतता पुरस्काराचे मानकरी म्हणून २०१८ या वर्षासाठी कोणाची निवड केली गेली होती?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा.
अ) अक्षय पात्र फौंडेशन २०१६ च्या गांधी शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
ब) २०१८ साठीचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार राघव चंद्रा यांना जाहीर झाला आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
‘यांत्रीकाची यात्रा’ हे खालीलपैकी ……… यांचे आत्मचरित्र आहे.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’ या कंपनीच्या कारकिर्दीला नुकतीच १०० वर्ष पूर्ण झालीत.
ब) ‘कोड ऑफ इथिक्स’ हे पुस्तक किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड समूहांकडून रतन टाटा यांच्या हस्ते प्रकाशित केले गेले.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) राष्ट्रपतींच्या हस्ते २०१८ चे नारीशक्ती पुरस्कार ८ मार्च रोजी प्रदान केले गेले.
ब) यावेळी एकूण ४४ नारीशक्ती पुरस्कार दिले गेले.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) नारीशक्ती पुरस्काराचे पूर्वीचे नाव ‘स्त्री शक्ती पुरस्कार’ असे होते.
ब) नारीशक्ती पुरस्काराची स्थापना १९९१ साली झाली.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
‘अनस्टाॅपेबल : माय लाईफ सो फार’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
नारीशक्ती अवॉर्ड ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
यशवंतराय चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी कोणास जाहीर झाला?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
२०१७ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील कोणाचा समावेश आहे?
अ) अभिराम भडकमकर – नाट्यलेखक
ब) सुनील शानबाग – नाट्य दिग्दर्शक
क) डॉ. प्रकाश खांडगे – लोककला अभ्यासक
ड) योगेश समसी – तबला वादक
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
वन हंड्रेड इअर ऑफ सॉलिट्युड या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
‘जेंडरिंग कास्ट : थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स’ चे लेखन कोणी केले आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
प्रीट्झकर पुरस्कारासंदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) शिकागोतील प्रीट्झकर कुटुंबांच्या ‘हयात फाऊंडेशन’ कडून याची स्थापना झाली.
ब) १९२९ साली स्थापन या पुरस्काराला प्रतिनोबेल म्हटले जाते.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
२०१९ चा प्रीट्झकर पुरस्कार कोणास दिला गेला?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) २०१८ चा प्रीट्झकर पुरस्कार भारताच्या बाळकृष्ण दोशी यांना मिळाला होता.
ब) पुण्यात जन्मलेले दोशी हे जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर विद्यार्थी होते.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
‘आठी आठी चौसष्ट’ या कादंबरीचे लेखन ……. यांनी केले होते.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
राष्ट्रीय ललित कला अकादमीसंदर्भात योग्य विधान निवडा.
अ) स्थापना १९५४ या वर्षी झाली.
ब) मुख्यालय रविंद्रनाथ भवन, दिल्ली येथे आहे.
क) ‘द नॅशनल आर्ट अवॉर्ड’ हा पुरस्कार या संस्थेकडून दिला जातो.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
ज्ञानपीठ पुरस्कारासंदर्भात योग्य विधान/ने ओळखा.
अ) आतापर्यंत सर्वाधिक वेळेस हिंदी भाषेस ज्ञानपीठाने सन्मानित केले गेले आहे.
ब) सिंधी भाषेला अजूनही ज्ञानपीठाने सन्मानित केले गेलेले नाही.
क) मराठी भाषेला चार वेळेस ज्ञानपीठाने सन्मानित केले गेले आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
‘वेटिंग फॉर द महात्मा’ या पुस्तकचे लेखन ……. यांनी केले आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
‘ऑल्वेज बिईंग बॉर्न’ हे आत्मचरित्र – _________ आहे.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३८४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.