सराव प्रश्नसंच क्र. ३८३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३८३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
खालीलपैकी चुकीची जोडी निवडा.
अ) तुलाईपंजी तांदूळ – पश्चिम बंगाल
ब) सिक्की गवत उत्पादने – बिहार
क) चाखेसंग शाली – नागालँड
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
प्रसार भारतीची स्थापना ………. वर्षी झाली.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
डी. डी. फ्री डिश अर्थात डी. डी. डायरेक्ट प्लसची स्थापना ……… वर्षी झाली.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्युट चे मुख्यालय …….. येथे आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
१७८० AD मध्ये खालीलपैकी कोणाकडून काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्नविकरण केले गेले?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
काशी विश्वनाथ मंदिरासंदर्भात योग्य विधान निवडा.
अ) हे मंदिर उत्तर प्रदेश या राज्यात आहे.
ब) हे मंदिर गंगा नदीच्या काठावर आहे.
क) हे मंदिर हरिद्वार येथे आहे.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
अदिस अबाबा येथून नैरौबीला जात असलेले बोईंग ७३७ विमान १४९ प्रवासी व आठ कर्मचाऱ्यांसह कोसळले हे विमान कोणत्या देशाचे होते?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
भारताला पोलिओमुक्त असा दर्जा …………. वर्षी मिळाला.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी ……… यांनी १५२८ मध्ये बाबरी मस्जिद बांधली होती.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
कझाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांकडून भारत मुख्यतः कशाची आयात करतो?
अ) पेट्रोलियम ब) युरेनियम क) हिरे
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारा/ री पहिला/ली भारतीय अभिनेता/त्री कोण – ………….
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) स्थापना १९५४ साली झाली.
ब) मुख्यालय ट्राँबे, मुंबई येथे आहे.
क) सध्या अजितकुमार मोहंती यांची या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आहेत.
ब) तेलंगणात एकूण जिल्ह्यांची संख्या ३३ इतकी झाली आहे.
क) नारायणपेठ व मुलुग हे तेलंगणातील नवे दोन जिल्हे आहेत.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ‘तेरावं’ या नाटकाचे दिग्दर्शन हरीश इथापे यांनी केले आहे.
ब) ‘तेरावं’ हे नाटक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या जीवनावर आधारित आहे.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
योग्य जोडी निवडा.
अ) हरिद्वार – उत्तराखंड
ब) उज्जैन – मध्य प्रदेश
क) नाशिक – महाराष्ट्र
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेसंदर्भातील अधिकाऱ्यांच्या खर्च रकमेसंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) कार्यकारी अभियंता – ५० लाख रुपये
ब) अधीक्षक अभियंत – २ कोटी रुपये
क) मुख्य अभियंता – ३ कोटी रुपये
ड) सदस्य सचिव – ३ कोटी
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
‘भारत कृषीप्रधान देश | शेतीसाठी हवा गोवंश | गोरसा इतुका नसे सत्वांश | अन्यत्र शुद्ध ||’ या ओव्याचे लेख खालीलपैकी कोणी केले आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
२०१६-१७ मध्ये महाराष्ट्रात …………..
अ) १०४०२ हजार मेट्रिक टन दुध उत्पादन झाले.
ब) ५४८ कोटी अंडी उत्पादन झाले.
क) ८४५ मेट्रिक टन मांस उत्पादन झाले.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) यांच्या शिफारशीनुसार दरडोई दरवर्षी किती अंडी आहारात असणे अपेक्षित आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
महाराष्ट्रातील लोकसंख्या ११.२३ कोटी असून, दरडोई अंडी उपलब्धता किती आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार सरदिवशी ………… ग्रॅम इतकी दुधाची आवश्यकता असून राज्यात उपलब्धता ………. ग्रॅम आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
जलयुक्त शिवार अभियान योजना राज्यात कोणत्या वर्षापासून राबविण्यात येत आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी चुकीचे पर्याय निवडा.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
‘जलस्वराज्य-२२’ हा कार्यक्रम कोणत्या कालावधीकरिता राबविला जात आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
‘जलस्वराज्य-२२’ हा कार्यक्रम महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३८३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.