दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात विशेषज्ञ पदांच्या एकूण १३ जागा

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विशेषज्ञ पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
विशेषज्ञ व सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

व्हॉट्सॲप नंबर – 9096078657

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२१ पर्यंत व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज करता येतील.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.