सराव प्रश्नसंच क्र. ३३२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३३२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेन याला अमेरिकेने कोणत्या साली जागतिक दहशदवादी घोषित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
कोणत्या शहराला दुधपंढरी म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तेंदू पत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
संत निवृत्ती महाराज यांची समाधी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
‘भिल्ल व पावरा’ या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
नवी मुंबई या सुनियोजित शहराची निर्मिती कोणत्या साली करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
मुंबई जवळील नवी मुंबई हे शहर सिडको म्हणजे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळे वसविलेल्या घटनेस सन २०१९ साली किती वर्षे पूर्ण झाली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
भारतीय संविधानातील १०२ वी घटनादुरुस्तीने देशातील एखादी जात अथवा जमत ठरवण्याचे अथवा आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
‘हिंदू युवा वाहिनी’ ही संघटना कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुक सन २०१९ पूर्वी शेवटचा विदेशी दौरा कोणत्या देशाचा केला होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस म्हणजे आरटीएसएस ही कोणत्या देशात देण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म कुठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
लोकसभा सचिवाची नियुक्ती कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
१३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती / अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
डॉ. झाकीर हुसैन कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारतातील सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
भारतामध्ये सर्वात लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
भारतात रबराचे उत्पादन सर्वात जास्त कुठे घेतले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
१ एप्रिल २०१९ पासून बँक ऑफ बडोदा ही भारतातील कितवी राष्ट्रीयकृत बँक ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
बँक ऑफ बडोदा मध्ये विजया बँक आणि देणा बँक यांचे विलीनीकरण करण्याचे घोषणा केंद्र सरकारने केव्हा केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
१५ व्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
मेघालय या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
कडकनाथ कोंबडीची जात कोणत्या राज्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
‘संगणक दिन’ केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जागतिक इंटरनेट दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३३२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.