सराव प्रश्नसंच क्र. २८३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२८३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
खालील विधाने वाचा आणि योग्य विधान ओळखा.
अ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क नवीन आयुक्त श्रीमती मिशेल बॅचलेट या १० सप्टेंबर २०१८ पासून बनल्या आहेत.
ब) श्रीमती मिशेल बॅचलेट या अर्जेंटिना देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत.
क) युनोचे महासचिव अॅन्टेनिओ गुट्रेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.
ड) अॅन्टेनिओ गुट्रेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
खालील विधाने वाचा. त्यामधील चूक विधान कोणते?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) १०३ वी भारतीय संविधानातील घटनादुरुस्ती १० टक्के आरक्षण सर्व साधारण गटातील आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याशी संबंधित आहे.
ब) संपूर्ण देशात १४ जानेवारी २०१९ रोजी १० टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना लागू करण्यात आले.
क) १०३ वी घटनादुरुस्ती विधेयक हे १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक होते.
ड) १० टक्के आरक्षण विधेयक लोकसभेने ८ जानेवारी २०१९ रिजी लोकसभेत मंजूर केले होते.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन अधिकृतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी ………………….. येथे केले.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.
अ) सन २०१८-१९ हे वर्षे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे १५० वे वर्षे आहे.
ब) २ ऑक्टोंबर हा दिवस सन २००७ पासून आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
क) श्रीकांत खैरनार यांनी तयार केलेला जगातील सर्वात मोठा व उंच चरखा वर्धा येथे उभारण्यात आला आहे.
ड) महात्मा गांधी संग्रालय राजकोट येथे उभारण्यात आले.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.
अ) सन २०१८ ची १८ वी आशियाई क्रीडा स्पर्धा जकार्ता आणि पोलेंम्बांग येथे आयोजित करण्यात आली.
ब) १८ वय आशियाई क्रीडा स्पर्धेत ४५ देश ४० क्रीडा प्रकारात समाविष्ठ होते.
क) आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारताने १५ सुवर्ण पदकासह एकूण ६९ पदके जिंकली होती.
ड) जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पदकतालिकेत ८ व्या स्थानी राहिला.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) सोलापूर विद्यापीठाचे नवे नामकरण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ असे करण्यात आले.
ब) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सध्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस या आहेत.
क) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवे नामकरण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असे करण्यात ले.
ड) कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सध्या कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील हे आहेत.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
खालील विधाने वाचा आणि अचूक विधाने निवडा.
अ) युनीसेफचे मुख्यालय अमेरिकेतील न्युयाॅर्क येथे आहे.
ब) युनिसेफ म्हणजे युनाटेड नेशन चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड होय.
क) युनिसेफच्या संचालिका ऑन्थोनी लेक या आहेत.
ड) युनिसेफची स्थापना डिसेंबर १९४६ साली करण्यात आली.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
खालील विधाने वाचा आणि यापैकी बरोबर विधान कोणते?
अ) युरो हे सामायिक चलन युरोप खंडातील एकूण १९ देशांनी स्वीकारले आहे.
ब) युरो चलन स्वीकारणारा १८ व देश क्रोएशिया हा आहे.
क) युरो चलन स्वीकारणारा १९ व देश लिथुआनिया हा आहे.
ड) युरो चलन हे इंग्लंडने स्वीकारलेले नाही.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) सन २०१८ चा 53 व विष्णुदास भावे गौरव पदक हा नाट्य व चीत्रास्पात अभिनेते मोहन आगाशे यांना देण्यात आला.
ब) विद्यमान अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या हस्ते हा पुरस्कार दरवर्षी प्रधान केला जातो.
क) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो.
ड) विष्णुदास भावे हा मराठी नाट्यश्रेष्ठीतील हा मनाचा पुरस्कार आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
विधान अ – भारतातील १०० वे विमानतळ हे २४ सप्टेंबर २०१८ रोजी सिक्कीममधील पक्योंग विमानत;लाचे उद्घाटन करण्यात आले असून तो सिक्कीममधील पहिला विमानतळ आहे.
विधान ब – भारतात सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य सिक्कीम आहे.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
खालील विधानाचा विचार करा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) स्वॅट हे महिला पोलिसांचे कमांडो पथक स्थापन करणारे पहिले राज्य दिल्ली आहे.
ब) स्वॅट म्हणजे स्पेशल वेपेन्स अॅण्ड टॅक्टिक्स टीम होय.
क) दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट कमांडो पथक ऑगस्ट २०१८ मध्ये स्थापन करण्यात आले.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यात अवनी या टी वन नरभक्षक वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी …………… हि समिती स्थापन केली होती.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
अ) जागतिक भ्रष्ट्राचार निर्देशांकात भारत हा देश ८१ व्या क्रमांकावर आहे.
ब) जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत हा देश ४४ व्या क्रमांकावर आहे.
क) जागतिक वातावरण बदल निर्देशांकात भारत हा देश १४ व्या क्रमांकावर आहे.
ड) जागतिक शांतता निर्देशांकात भारत हा देश १३६ व्या क्रमांकावर आहे.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
खालील विधाने वाचा आणि अचूक विधाने ओळखा.
अ) सन २०१८ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार राम-लक्ष्मण यांनी देण्यात आला.
ब) महाराष्ट्र सरकार कडून संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार हा गण सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे.
क) गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, मानपत्र असे आहे.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
विधान अ – महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवास करीत असताना वंशवादावरून ब्रिटीश अधिकाऱ्याने रेल्वेच्या प्रथम डब्यातून उतरवून दिलेल्या घटनेश ७ जून २०१८ रोजी १२५ वर्षे पूर्ण झाली.
विधान ब – दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधीजींना ७ जून १८९३ रोजी रेल्वे प्रवास करतांना उतरवून देण्यात आले होते.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
खालील विधान वाचा आणि अयोग्य पर्याय निवड.
अ) तृतीय पंथाचे हक्काचे विधेयक लोकसभेने १७ डिसेंबर २०१८ रोजी मंजूर केले.
ब) तृतीय पंथीयांच्या हक्काचे विधेयक हे खासगी विधेयक द्रमुक पक्षाचे खासदार तिरुची शिवा यांनी प्रथम राज्यसभेत मांडले होते.
क) तृतीय पंथीयांच्या हक्काचे विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी अचूक विधाने कोणते?
अ) राष्ट्रीय सफाई कर्मचारी आंदोलनाचे समन्वयक बेज्वाडा विल्सन हे आहेत.
ब) बेज्वाडा विल्सन यांना सन २०१६ चा रेमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता.
क) सन २०१८ चा रेमन मॅगेसेसे पुरस्कार डॉ. भारत वाटवानी आणि सोनम वांगचुक यांना देण्यात आला.
ड) सोनम वांगचुक यांच्या कार्यावर आधारित थ्री इडियट्स हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
खालील विधाने वाचा आणि चूक विधाने ओळखा.
अ) भारत सरकारने हापूस आंब्याला भौगोलिक मानकांन ५ ऑक्टोंबर २०१८ रोजी दिले.
ब) भारतातील एकूण ३२५ उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले असून त्यापैकी ३१ उत्पादने महाराष्ट्रातील आहेत.
क) देशात पहिले जिओग्राफ़िकल इंडिगेशन सन २००४ साली पश्चिम बंगालमधील दार्जेलिंग चहाला मिळाले होते.
ड) महाराष्ट्रातील महाबळेश्वरची स्ट्राॅबेरी, पुणेरी पगडी, कोल्हापूरचा गुळ, नागपूरची संत्री i. उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सन २०१७ सालापासून ……….. या जिल्ह्यात सुरु करण्यात आली.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
महारष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथे स्थापन करण्यात आले आहे ते चिचपल्ली ………… या जिल्ह्यात आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत गॅस जोडणी देणारी पंतप्रधान उज्वला योजना कधी सुरु केली होती.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
भारत सरकारने देशात होत असलेल्या अफवामुळे झुंडीमार्फत होणाऱ्या हत्याच्या घटना रोखण्यासाठी नवीन कायदा कसा करावा यासाठी …………. हि समिती स्थापन केली.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
सन २०१८ ची २१ वी फिफा फुटबाॅल विश्वचषक स्पर्धा …………. या देशाने जिंकली होती.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
१ एप्रिल २०१९ पासून देना बांका आणि विजया बँकेचे विलीनीकरण …………… या बँकेत करण्यात आले.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२८३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Excellent. Test and it’s very useful for me .and it’s helpfu for my Study.I knew my results.and Thanks for making such nice test.It improves current knowledge with the help of this test I upgrade myself.so once again thanks and congratulations sir you take such hardwork for society.?????????
Nice
Super