सराव प्रश्नसंच क्र. २८१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२८१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ) साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च १९५४ मध्ये झाली आहे.
ब) संस्था नोंदणी अधिनियमन १८६० च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून १९५६ मध्ये नोंदणीकृत आहे.
क) त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
ड) अकॅडमीने २४ भाषांना मान्यता दिलेली आहे.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे / त?
अ) २०१७ साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे.
ब) २०१७ मध्ये जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा ५८ टक्के आहे.
क) जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा १५ टक्के आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
……………… या वकील, पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचे फेब्रूवारी २०१८ मध्ये निधन झाले.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
खालील विधानाचा विचार करा आणि कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा?
अ) भाभा अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक १२ मार्च २०१९ रोजी डॉ. ए. के. मोहंती बनले.
ब) भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
क) भारतातील पहिले अणुउर्जा केंद्र मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रात सुरु करण्यात आले.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
खालील विधाने वाचा आणि त्यापैकी बरोबर विधान ओळखा.
अ) भारताचे ९ वे केंद्रीय मुख्य आयुक्त श्री. सुधीत भार्गव हे बनले.
ब) भारताचे पहिले केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त श्री. वजाहत हबीबउल्लाह हे होते.
क) सुधीर भार्गव यांची नियुक्ती केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी होण्यापूर्वी आर. के. माथुर हे केंद्रीय मुख्य आयुक्त होते.
ड) १ जानेवारी २०१९ रोजी सुधीर भार्गव देशाचे मुख्य माहिती आयुक्त बनले.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
युनोचे व्यवस्थापन, नियोजन, धोरण आणि पालन विभागाचे सहाय्यक महासचिव म्हणून …………….. या भारतीय व्यक्तीची निवड झाली.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
संयुक्त राष्ट्रासंघाविषयी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
युएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेने सन २०१९ च्या जागतिक आनंदी देश अहवालानुसार अनुक्रमे पहिले तीन देश कोणते आहेत?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) कुसुम / KUSUM म्हणजे ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान होय.
ब) केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने सुसुम योजना देशातील शेतकऱ्यांमध्ये सौर उर्जेचा वापर वाढवा या उद्देशाने सुरु केली.
क) सोलर वाॅटर पंप व अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापन करणे हा प्रमुख उद्देश कुसुम योजनेच्या आहे.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सदिच्छादूत म्हणून नियुक्त केलेल्या तृतीयपंथीय वर्गातील व्यक्ती ………… आहे.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
भारत सरकारने जेनेरिक औषधीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि वापरला प्रोत्साहन मिळावे म्हणून सन २०१९ पासून …………… हा दिवस जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
संप्रिती २०१९ हा वार्षिक संयुक्त लष्करी युद्ध सराव बांगलादेशातील तंगैल येथे ………….. या देशासोबत बांगलादेशाच्या लष्कराने केला.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
व्हेनेझुएला देशाचे परत राष्ट्राध्यक्ष म्हणून मे २०१८ मध्ये ………….. यांची निवड झाली.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणते खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहेत?
अ) नोव्हाक जोकोविच
ब) नाओमी ओसाका
क) ज्युआन मार्टिन डेल पार्टो
ड) सौरभ चौधरी
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
सन २०१८-१९ हे खालीलपैकी ……….. या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
युनेस्कोने जून २०१८ मध्ये भारतातील …………….. या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
सन २०१८ ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ………….. येथे संपन्न झाली.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ………. हे होते.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
महाराष्ट्र सरकारने महिला ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड …………. या ब्रँडनेमने स्वस्त दारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
सी व्हीजील अॅप निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर तसेच द्वेषमुलक भाषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ………….. यांनी ३ जुलै २०१८ रोजी सादर केले.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
पोक्सो कायद्यातील दुरुस्तीनुसार १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस फाशीची शिक्षा देण्याचे विधेयक मंजूर करणारे अनुक्रमे पहिले तीन राज्य कोणते?
अ) मध्यप्रदेश
ब) राजस्थान
क) महाराष्ट्र
ड) हरियाणा
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२८१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice question
Nice
Good