सराव प्रश्नसंच क्र. २७९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
बेरोजगारी मापनाच्या चालू दैनिक नुसार खालील पर्यायांपैकी कोणास रोजगारी समजले जाते?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
महाराष्ट्रात मार्च २०१२ पर्यंत प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीनुसार (FDI) गटनिहाय हिश्श्यानुसार उतरता क्रम लावा.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
भारत निर्माण योजनेतील घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ) ग्रामीण पेयजल
ब) गृहनिर्माण
क) ग्रामीण आरोग्य
ड) ग्रामीण शिक्षण
इ) दूरसंचार
फ) रस्ते
ग) विद्युतीकरण
घ) ग्रामीण पोषण
ज) जलसिंचन
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२० Providing Urban Amenities to Rural India अंतर्गत कोणत्या मार्गांनी समूह एकमेकांना जोडण्याचे सुचविले’?
अ) भौतिक पद्धतीने जोडणी
ब) डिजिटल जोडणी
क) ज्ञानाने जोडणी
ड) आर्थिक जोडणी
यापैकी कोणते पर्याय बरोबर आहे?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
महाराष्ट्राचे गृनिर्माण धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर झाले?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
अन्नपूर्णा योजनेविषयी विधाने अभ्यासून खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
अ) २०१० ला राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनांतर्गत अन्नपूर्णा योजना सुरु करण्यात आली.
ब) यानुसार राष्ट्रीय वृद्धांसाठीच्या पेशन्स योजनेचा कोणताही लाभ न घेणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील वृद्धांना दर महिना २० कि धान्य मोफत पुरविले जाते.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक हा सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयांतर्गतही तर्फे …………… मोजून प्रकाशित केला जातो.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडोरलगत स्मार्ट सिटी म्हणून काही शहरांचा विकास केला जात आहे. खालील कोणत्या शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून समावेश नाही?
अ) ढोलेरा
ब) शेंद्रा – बिडकीन
क) ग्रेटर नोएडा
ड) उज्जैन
इ) गुरुग्राम
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
पोषण क्रियेत विभिन्न प्रक्रियांचा समावेश होता. ज्याद्वारे व्यक्तीची क्रियाशीलता टिकून राहते आणि त्यांच्या शरीराची वाढ पुननिर्मितीस मदत होते असे मत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
खालीलपैकी अचूक नसलेले पर्याय निवडा.
अ) मेद (Fat) हे शरीरात साठवले जातात परंतु कर्बोदके साठवता येत नाही.
ब) संपृत्क मेद (Saturated Fat) हे असंपृप्त मेदापेक्षा (Unsaturated) घातक असतात.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म – पोषक द्रव्य (Micro nutrient) आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
केंद्र सरकारने अलीकडेच BS VI हे वाहन उत्सर्जन मानक लागू केले आहे. ते सर्वप्रथम कोणत्या शहरामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
मार्च २०१९ मध्ये निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये देशातील सर्वाधिक श्रीमंत पक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
मरयुर गुळ या उत्पादनाला अलीकडेच भौगोलिक संकेतांक (जी. आय. टॅग) देण्यात आला. हे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
मुख्यमंत्री आँचल अमृत योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
जगातील सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय …….. आहे.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
‘सुकन्या समृद्धी योजने’ बाबत पुढीलपैकी कोणते विधान /विधाने अयोग्य आहे?
अ) २०१५ मध्ये ही योजना सुरु झाली.
ब) ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ आंदोलनाचा ही योजना भाग आहे.
क) मुलींच्या शिक्षणाच्या खर्चपुर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे.
ड) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहसाठीचा खर्च समाविष्ट नाही.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
खालीलपैकी कोणते ‘हवामान बदलाशी’ संबंधित आहे/त?
अ) पृथ्वी शिखर परिषद
ब) क्योटो प्रोटोकॉल
क) यूएनएफसीसी
ड) रामसर परिषद
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी ………….. या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
जननी सुरक्षा योजना ही १०० टक्के केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत कशा बरोबर दिली जाते?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
डिसेंबर २०१७ मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी ………….. या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ (Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते?
अ) निती आयोगात निती (NITI) म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया.
ब) १ जानेवारी २०१५ रोजी त्याची स्थापना झाली.
क) पंतप्रधान या निती आयोगाचे अध्यक्ष असतात.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
खालीलपैकी कुठले विधान / ने बरोबर आहे / त?
अ) मुद्रा योजनेची उद्दिष्ट असंघटीत / बिन नोंदणीकृत (नॉन कॉर्पोरेट) छोट्या उद्योगधंद्याना वित्तपुरवठा करणे.
ब) ‘मिसिंग मिडिल’ (हरवलेले मध्य) म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया असणे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या …………… होती.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.