सराव प्रश्नसंच क्र. २७८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
रोहिणी भाते यांनी अमेरिकन नर्तकी ……………… यांच्या ‘माय लाईफ’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
जब्बार पटेल यांच्या ‘आक्रीत’ या अमोल पालेकर अभिनित चित्रपटाला खालीलपैकी कोणत्या देशाचे पारितोषिक मिळाले होते?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
लता मंगेशकर यांनी अभिनय न केलेले खालीलपैकी चित्रपट कोण – कोणते आहे ते ओळखा.
अ) पहिली मंगळागौरब) जीवनयात्रा
क) सुभद्रा
ड) छाया
इ) माणूस
ई) सूनबाई
उ) माझं छकुलं
ऊ) माझा संसार
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
अ) सामना या चित्रपटाची पटकथा अरुण साधू यांनी लिहिली.
ब) सिंहासन या चित्रपटाची पटकथा जब्बार पटेल यांनी लिहिली.CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
अ) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून संत ज्ञानेश्वर यांना मानले जाते.
ब) कीर्तन व्यासपीठाला व्यासाची गाडी म्हणतात.CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘आई मला नेसव शालू नवा’ व ‘मला म्हंत्यात लवंगी मिरची’ या सारख्या ठसकेबाज लावण्या खालीलपैकी कोणत्या लावणीसाम्राज्ञीने मराठी चित्रपटात गायल्या होत्या?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भारतामध्ये क्रायोजनिक इंजिन खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी निर्माण केले जाते?
अ) महेंद्रगिरीब) बेंगलुरू
क) वालियामाला
ड) तिरुअनंतपूरम
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
बहुवर्णपटलीय संवदेन प्रणाली (multi spectral Scanning System) खालील कोणते प्रकार पडतात?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
खालील विधानांचा विचार करा व चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा.
अ) मुक्त नकाशे हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात.
ब) या नकाशांना संरक्षण मंत्रालयाची संमती मिळाली की मुक्त नकाशे कोणीही वापरू शकते.
क) हे नकाशे सर्वांसाठी उपलब्ध असतात.CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
सुदूर संवेदनामध्ये (Remote Sensing) खालीलपैकी ……….. या गोष्टींचा वापर होतो.
अ) जंबुपार किरणे
ब) सूक्ष्म लहरी
क) अवरक्त किरणे
ड) चुंबकीय लहरी
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
पृथ्वीच्या पृष्ठभागावर आलेली उर्जा भूपृष्ठभागावर आणि त्यावरील पदार्थाशी आंतरक्रिया करते त्यावेळी पदार्थाकडून उर्जेचा वापर हा …………. पद्धतीने होतो.
अ) परिवहन
ब) परावर्तन
क) अभिशोषण
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
हवामानावर देखरेख ठेवणारे व दूरसंचारनाचे उपग्रह हे ……….. कक्षेमध्ये असतात.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
‘क्रांतीज्योती’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाद्वारे सुरु करण्यात आला. ह्या उपक्रमाची मूळ संकल्पना …………. यांची होती.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
नगरपरिषदेने घेतलेल्या कर्जफेडीचा कालावधी खालीलपैकी किती असतो?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारतात खालीलपैकी कोण – कोणत्या ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात होत्या?
अ) मद्रास
ब) कलकत्ता
क) मुंबई
ड) त्रिवेंद्रम
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
पंचायत समितीमध्ये किमान ………….. व कमल ………………. सदस्य असतात.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
….. च्या ‘इंडिका’ या ग्रंथातून प्राचीन नगर प्रशासनासंबंधी वर्णन केलेले आढळून येते.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) दुरुस्ती विधेयक २०१६ संबंधी खालील विधानांचा विचार करून अचूक विधान/ ने निवडा.
अ) या दुरुस्ती विधेयकाद्वारे बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
ब) या विधेयकाद्वारे कायद्यामध्ये किशोरवयीन (पौंगडावस्था) मुले ही नवीन वर्गवारी समाविष्ट केली.CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
राष्ट्रीय युवा धोरण २०१४ ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये म्हणून आपणास सांगता येतील?
अ) युवक ही एकजिनसी वर्गवारी नसल्याचे मान्य करण्यात आले.
ब) यामध्ये १५ ते २९ या वयोगटातील युवकांना ‘लक्ष्य वयोगट’ मानण्यात आले आहे.
क) धोरणामध्ये पहिल्यांदाच ‘युवा विकास निर्देशांक’ समाविष्ट करण्यात आला आहेCorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
युवकांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या वर्ल्ड युथ फाउंडेशन या बिगर शासकीय संघटनेविषयी माहिती विचारात घ्या.
अ) या संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा विशेष सल्लागार प्राप्त झाला आहे.
ब) जगातील युवकांना लाभदायक ठरेल याकरिता युवकांच्या कार्यक्रमाचे संशोधन, विकास आणि दस्ताऐवजीकरण करण्यास चालना देणे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
यांपैकी कोणते विधान बरोबर आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
संयुक्त राष्ट्रांनी ………. हे दशक महिला दशक म्हणून घोषित केले होते.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
भारत सरकारने सन २००२ मध्ये कोणत्या विषयांची हाताळणी करण्यासाठी बालवीर पुंज यांच्या अध्यक्षतेखाली युवकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती?
अ) युवकांच्या बेरोजगारीची विशेषतः उत्तर – पूर्वेकडील समस्येवर भर देणे.
ब केंद्र सरकारच्या युवकांशी संबंधित राबवल्या जाणाऱ्या योजना – कार्यक्रम हे रोजगार निर्मितीमध्ये किती सक्षम आहेत याचे पुनरावलोकन करणे.
क) नवीन राष्ट्रीय धोरणाच्या कृती योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपाययोजना सुचविणे.
यापैकी कोणते विधान बरोबर आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
राजीव गांधी राष्ट्रीय युवक विकास संस्था याविषयी खाली दिलेली विधाने लक्षात घ्या.
अ) सन १९९३ मध्ये तामिळनाडू श्रीपेरुम्बुदूर येथे ही संस्था स्थापन करण्यात आली.
ब) ही संस्था एक स्वायत्त मंडळ म्हणून देशातील युवकांशी संबंधित प्रशिक्षण, उच्च प्रशिक्षण अनो संशोधन कार्यरत समन्वय आणि पर्यवेक्षणाचे कार्य करणे.
यापैकी कोणते विधान बरोबर आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
‘सामुहिक प्रोत्साहन योजने’ (Package Scheme of Incentives – 2013) चे उद्दिष्ट काय नव्हते?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.