सराव प्रश्नसंच क्र. २७७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालील विधाने वाचा व बरोबर विधान ओळखा.
अ) जगातसर्वात जास्त ५४ जागतिक वारसा स्थळे इटली देशात आहे.
ब) जगात ६ व्या क्रमांकाची सर्वाधिक ३७ युनेस्कोची जागतिक वारसा स्थळे भारतात आहे.
क) भारतात सर्वाधिक ३७ पैकी ५ वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत.
ड) महाराष्ट्रात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी व शिवाजी महाराज टर्मिनस इमारत, दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको शैलीतील इमारती या ५ वास्तूंचा जागतिक वारसा स्थळात समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष स्तुती नारायण कक्कर हे आहेत.
ब) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष माजी न्या. एच. एल दत्तु हे आहेत.
क) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या आहेत.
ड) सय्यद गैरूल हसन रिझवी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) सन २०१८ साली युनेस्कोने मुंबईच्या दक्षिण भागातील व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतीत समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केला होता.
ब) दक्षिण मुंबईतील उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, जुने सचिवालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, डेव्हिड ससून वाचनालय, वॉटसन हॉटेल इ. प्राचीन वस्तूंचा समावेश व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतीत होतो.
क) भारतातील एकूण ३७ स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत होतो, त्यापैकी २९ सांस्कृतिक आणि ७ नैसर्गिक वारसा स्थळे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालील विधाने वाचा आणि चूक विधान ओळखा.
अ) भारत एकूण २९ घटक राज्ये आहेत.
ब) भारतातील ८ घटक राज्यात विधानपरिषदा आहेत.
क) विधानपरिषद स्थापन करणारे ८ वे राज्य ओडीसा हे आहे.
ड) देशात एकूण ३१ विधानसभा गृहे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
विधान अ – युनेस्को संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
विधान ब – युनेस्को म्हणजे युनाटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिकेशन अॅण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन होय.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालील विधाने वाचा व योग्य विधान ओळखा.
अ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क नवीन आयुक्त श्रीमती मिशेल बॅचलेट या १० सप्टेंबर २०१८ पासून बनल्या आहेत.
ब) श्रीमती मिशेल बॅचलेट या आर्जेन्टिना देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत.
क) युनोचे महासचिव अॅन्टेनिओ गुट्रेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.
ड) अॅन्टेनिओ गुट्रेस हे पोर्तुगालचे माजी पंतप्रधान आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.
पवनकुमार चामलिंग यांच्याशी संबंधित आहेत.
अ) भारतात सर्वाधिक काळ म्हणजे २४ वर्ष मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम पकवानकुमार चामलिंग यांनी केला आहे.
ब) पवनकुमार चामलिंग यांचा पक्ष हा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट हा आहे.
क) सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्रीपद पवनकुमार चामलिंग यांनी भूषवले होते.
ड)पवनकुमार चामलिंग हे १९९४ ते २६ एप्रिल २०१९ पर्यंत सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
खालील विधाने वाचा आणि यापैकी कोणते बरोबर विधान नाही?
अ) भारतातील पहिले आधारकार्ड श्रीमती रंजना सोनावणे यांना दिले होते.
ब) देशात पहिले आधारकार्ड टेंभली या गावात २९ सप्टेंबर २०१० रोजी देण्यात आला.
क) टेंभली हे गाव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे.
ड) आधारकार्ड हे १० अंकी असते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
अ) ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
ब) भारताने उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी ऑपरेशन शक्ती या नावाने २०१९ मध्ये घेतली.
क) ११ मे १९९८ रोजी घेतलेली अणुचाचणी पोखरण-२ हि ऑपरेशन शक्ती या नावाने घेतली.
ड) ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यास माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरुवात केली होती.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खालील विधाने वाचा.
अ) युनेस्को सातारा जिल्ह्यातील कास पठारावर जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा आहे.
ब) कास पठार हे सह्यांद्री पर्वताच्या घाट माथ्यावर वसलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
यापैकी कोणते अयोग्य पर्याय आहे.
अ) इलेक्ट्रोनिक्स सिटी ऑफ इंडिया म्हणून बंगळुरू हे शहर ओळखले जाते.
ब) सायबराबाद म्हणून हैद्राबाद हे शहर ओळखले जाते.
क) महाराष्ट्राचे आयटी शहर म्हणून पुणे शहर ओळखले जाते.
ड) गुडगाव शहराचे नवीन नामकरण गुरुग्राम असे करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
आयपीएल क्रिकेट स्पर्धा २०१९ संबंधित विधानाचा विचार करा आणि यापैकी कोणते अयोग्य पर्याय आहे.
अ) सन २०१९ मध्ये आयोजित केलेली १२ वी स्पर्धा होती.
ब) पर्पल कॅपचा सन्मान डेव्हिड वॉर्नर ला मिळाला.
क) ऑरेंज कॅपचा सन्मान इम्रान तहीरणने पटकावला.
ड) या स्पर्धेत ८ संघ सहभागी होते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
विधान अ – राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना १२ ऑक्टोंबर १९९३ रोजी करण्यात आली.
विधान ब – राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष माजी न्या. एच. एल. दत्तु हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविताना उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराला स्वतःच्या उत्पन्नाचा स्त्रोत जाहीर करणे बंधनकारक करण्याचा आदेश काढणारे भारतातील पाहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
खालीलपैकी योग्य विधान कोणते?
अ) सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबर २०१८ रोजी व्याभीचार हा फैजीदारी गुन्हा नसल्याचा निकाल दिला.
ब) स्त्री व्याभीचाराला गुन्हा ठरवणारे भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ रद्द केले.
क) सर्वोच्च न्यायालयाने जोशेफ शाहीन विरुध्द सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात कलाम ४९७ रद्द करण्याचा निकाल दिला.
ड) व्याभीचाराला दंडनीय अपराध ठरविणारा कायदा कलाम ४९७ हा सन १८६० साली केला होता.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
कोफी अन्नान यांच्या विषयी खालील विधानाचा विचार करा.
अ) कोफी अन्नान यांचे निधन १८ ऑगस्ट २०१८ रोजी झाले.
ब) युनोचे ते ७ वे महासचिव होते.
क) ते घाना देशातील होते.
ड) सन १९९७ ते २००६ दरम्यान दोन वेळा ते युनोचे ते सरचिटणीस होते.
इ) त्यांना २००१ साली शांतता नोबेल पुरस्कार मिळाला होता.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय ओळखा.
अ) भारतातील पहिले कॅशलेस गाव हे गुजरातमधील अकोर्दी हे आहे.
ब) महाराष्ट्रातील पहिले कॅशलेश गाव धसई आहे.
क) धसई हे गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुख्यात आहे.
ड) भारतातील पहिले डिजिटल गाव हरिसाल हे अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रात आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
सर्वोच्च न्यायालयाचे विद्यामान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील माजी कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या लैगिक शोषण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी ………. यांचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
महाराष्ट्र सरकारने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण ……… या राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार देण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
खालीलपैकी योग्य विधाने कोणते?
अ) अर्थ अवर सन २००७ पासून वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या संघटनेकडून पाळला जातो.
ब) अर्थ अवर हा मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या काळात पळाला जातो.
क) यावर्षी अर्थ अवर ३० मार्च २०१९ रोजी पाळण्यात आला होता.
ड) विद्युत ऊर्जेमुळे होणारे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी व्हावे, पृथ्वीच्या वातावरणातील होणारी तापमानाची वाढ थांबवावी हा अर्थ अवर पाळण्यामागील उद्देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) १०३ वी भारतीय संविधानातील घटनादुरुस्ती १० टक्के आरक्षण सर्व साधारण गटातील आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याशी संबंधित आहे.
ब) संपूर्ण देशात १४ जानेवारी २०१९ रोजी १० टक्के आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना लागू करण्यात आले.
क) १०३ वी घटनादुरुस्ती विधेयक हे १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक होते.
ड) १० टक्के आरक्षण विधेयक लोकसभेने ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत मंजूर केले होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
नागालँडमधील गरीफेमा हे गाव भारत सरकारने …… म्हणून घोषित केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
भारताच्या परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेले दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व अधिकारी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
सन २०१९ ची जी-२० देशांची शिखर परिषद ………. या देशात अयोजीत केली होती.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
इजिप्त देशाचे नव्याने राष्ट्रपती ……. हे बनले आहेत.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Super testang letes parpect
Nice