सराव प्रश्नसंच क्र. २७४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये कोरकू आदिवासी जमातीतील लोकांना आरोग्य सेवा देणारे समाजसेवक दाम्पत्य डॉ. अमोल कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना ……….. हा पुरस्कार केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधान केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान कोणते?
अ) सन २०१९ चे १५ वे प्रवासी भारतीय संमेलन वाराणसी येथे आयोजित केले होते.
ब) पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून सलग २ वेळा निवडून आले आहेत.
क) १५ व्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे मॉंरिशसचे राष्ट्राध्यक्ष प्रविंदा जगन्नाथ हे होते.
ड) वाराणसी येथील प्रवासी भारतीय दिनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
व्हिडिओकॉन उद्योग समूहाला आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चांद कोचर यांनी ३२५० कोटी रुपयांचे कर्ज वसूल केले होते या कर्ज प्रकरणीची चौकशी करण्यासाठी आयसीआयसीआय बॅंकेने ………. समिती स्थापन केली होती.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.
अ) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ७६ व्या बटालियनच्या ताफ्यावर दहशदवादी हल्ला करण्यात आला.
ब) पुलवामा दहशदवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले.
क) पुलवामा दहशदवादी हल्ला पाकिस्तानमधील जैश-ए-महंमद या दहशदवादी संघटनेने केला होता.
ड) पुलवामा दहशदवादी हल्ल्याचा बदल म्हणून २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील जैश-ए-महंमदच्या दहशदवादी छावण्यावर हवाई हल्ले केले होते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
खालील विधाने वाचा आणि बरोबर पर्याय निवडा.
अ) सन २०१९ साली देशात १७ व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली.
ब) लोकसभा निवडणुकीबरोबर सन २०१९ साली सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या चार राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या आहेत.
क) ओडीसा विधानसभेची सन २०१९ मध्ये १६ वि निवडणूक संपन्न झाली.
ड) ओडीशाचे सलग पाचव्यांदा नवे मुख्यमंत्री नवीन पटनाईक बनले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) भष्ट्राचार विरोधी जनांदोलन समितीची स्थापना अण्णा हजारे यांनी केली आहे.
ब) अण्णा हजारे यांचे मूळ गाव राळेगण सिद्धी ता. पारनेर जि. अहमदनगर हे आहे.
क) अण्णा हजारे यांचे मूळ नाव किसान बाबुराव हजारे हे आहे.
ड) अण्णा हजारे यांनी २० वे उपोषण राळेगण सिद्धी येथे लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी सरकार विरोधात ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१५ दरम्यान केले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.
अ) भारताचे पहिले लोकपाल म्हणून माजी न्या. पिनाकीचंद्र घोष यांची नियुक्ती करण्यात आली.
ब) लोकपाल हा देशाचा सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश असावा लागतो.
क) लोकपाल व सदस्य यांचे नियुक्ती वेळी किमान वय ४५ वर्षे असावे आणि ते नियुक्तीनंतर ५ वर्षे किंवा वयाच्या ७० वर्षापर्यंत पदावर राहू शकतात.
ड) लोकपाल व सदस्यांना प्रती महिना वेतन देशाच्या सर न्यायाधीशाइतके असते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
विधान अ – नीती आयोगाने देशातील आकांक्षित जिल्ह्याची एकूण संख्या १११ जाहीर केली आहे.
विधान ब – नीती आयोगाने आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली व बीड या ५ जिल्ह्यांचा समावेश केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
विधान अ – १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धाच्या विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे १७ नोव्हेंबर २०१८ रोजी निधन झाले.
विधान ब – बोर्डर हा हिंदी चित्रपट कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या युद्धातील कामगिरीवर आधारित होता.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
खालील विधाने वाचून अचूक विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
भारत सरकारकडून सन २०१९ साली भारतरत्न पुरस्कार ……….. या ३ व्यक्तींना देण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजाकासत्ताक दिन सोहळ्याच्या संचालनात प्रथम क्रमांक मिळालेला चित्ररथ …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालील विधानापैकी अचूक विधान/विधाने कोणते आहे/आहेत?
अ) भारतातील पहिला डबलडेकर बोगीबील पुल आसाम राज्यात उभारण्यात आला आहे.
ब) बोगीबील डबलडेकर पूल हा ४.९४ कि. मी. लांबीचा पूल ब्रह्मपुत्रा नदीवर उभारण्यात आला आहे.
क) बोगीबील डबलडेकर पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०१८ रोजी केले.
ड) बोगीबील हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त लांबीचा पूल आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय ओळखा.
अ) कादरखान यांचे ३१ डिसेंबर २०१८ रोजी कॅनडात निधन झाले.
ब) कादरखान हे प्रसिध्द पटकथाकार संवाद लेखक तसेच विनोदी अभिनेते होते.
क) बेस्ट कॉमेडीयन म्हणून कादरखान यांना ३ वेळा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.
ड) भारत सरकारने कादरखान यांना सन २०१९ चा पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर दिला होता.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
खालील विधाने वाचा.
विधान अ – राज कुमार बडजात्या यांचे फेब्रुवारी २०१९ मध्ये निधन झाले.
विधान ब – राजश्री प्रोडक्शन निर्मिती संस्थेतर्फे कौटुंबिक प्रतिमा तयार करणारे मैने प्यार किया आणि हम साथ साथ है या चित्रपटाची निर्मिती राजकुमार बडजात्या यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉरमेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक ………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालील विधाने वाचा आणि बरोबर विधान ओळखा.
अ) एमटीसीआर म्हणजे मिसाईल टेक्रॉलॉंजी कंट्रोल रेजिम होय.
ब) एमटीसीआर संघटनेची स्थापना १९८७ साली जगातील रासायनिक, जैविक व आण्विक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
क) २७ जून २०१६ पासून एमटीसीआर संघटनेचा भारत हा ३५ अधिकृत सदस्य बनला आहे.
ड) एमटीसीआर संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक करणारे अनुक्रमे देश कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.
अ) भारताचे पहिले अवकाशवीर राकेश शर्मा आहेत.
ब) भारताच्या गगनयान मोहिमेचे सल्लागार राकेश शर्मा आहेत.
क) गगनयान अवकाश मोहिमेत ३ भारतीय अंतराळवीर सन २०२२ साली पाठवले जाणार आहेत.
ड) गगनयान अवकाश मोहीम हि जीएसएलव्ही-मार्क-३ यानाद्वारे सोडली जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) १३ एप्रिल २०१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्षे पूर्ण झाली.
ब) जालियनवाला बाग हुतात्मा स्मारक अमृतसर येथे आहे.
क) जालियनवाला बाग हत्याकांडावेळी पंजाब प्रांताचा गव्हर्नर जनरल मायकेल ओडवायर हा होता.
ड) जालियनवाला बाग येथे १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीच्या दिवशी जमलेल्या सभेतील लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश जनरल डायरने दिला होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) मणिपूर राज्य सरकारने पर्यटन वाढीसाठी २०१८ पासून संगाई महोत्सव सुरु केला आहे.
ब) मणिपूरचा राज्य प्राणी संगाई हरीण आहे.
क) महाराष्ट्र राज्य प्राणी शकरु खार आहे.
ड) बिहू हा उत्सव आसाम राज्यात साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
विधान अ – समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश नेदरलँड्स हा आहे.
विधान ब -समलैंगिक विवाहाला सर्वोच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर २०१८ रोजी मान्यता दिली. हि मान्यता देणारा भारत हा जगातील २६ व देश ठरला आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांचा योग्य अनुक्रमे क्रम लावा.
अ) चिनी
ब) स्पॅनिश
क) इंग्रजी
ड) हिंदी
इ) बंगाली
ई) पोर्तुगीज
फ) अरबी
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
खालीलपैकी कोणते अयोग्य विधान नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
आंतरराष्ट्रीय न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा १४ मार्च २०१८ रोजी …….. या देशाने केली.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very good
Very nice