सराव प्रश्नसंच क्र. २७३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
खालील विधाने वाचा आणि अचूक विधान ओळखा.
अ) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे सुरु करण्यात आले होते.
ब) आशिया खंडातील सर्वात मोठी औद्यागिक वसाहत पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे.
क) रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
सन २०२२ हे वर्ष कोणत्या ऐतिहासिक घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
खालील विधानाचा विचार करा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) सन २०१९ चे प्रवासी भारतीय संमेलन हे बनारस येथे आयोजित करण्यात आले होते.
ब) सन २०१९ च्या १५ व्या प्रवाशी भारतीय दिनाला नाॅर्वे देशातील भारतीय वंशीय खासदार हिमांशू गुलाटी यांची विशेष उपस्थिती होती.
क) सन २००३ साली पहिले प्रवासी भारतीय संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.
ड) आज पर्यंत महाराष्ट्रात सन २००५ चे ३ रे प्रवाशी भारतीय संमेलन मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालील विधाने वाचा आणि चूक विधान / ने कोणते?
अ) भारतातील पहिले आधारकार्ड महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात देण्यात आले.
ब) अधारकार्डचे जनक नंदन निलकेणी यांना म्हणतात.
क) पहिले आधारकार्ड प्राप्त महिलेचे नाव रंजना सोनवणे हे आहे.
ड) आधारकार्डवरील नंबर १२ अंकी असतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
ब) देशात सर्वाधिक संघटीत क्षेत्रातील रोजगार निर्मितीत प्रथम क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे.
क) देशात सर्वात जास्त आंतरजातीय विवाह महाराष्ट्रात होतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
खालील विधाने वाचा.
अ) ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
ब) ३१ मे २०१८ रोजीच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची मुख्य संकल्पना होती तंबाखू आणि हृदयविकार
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
खालील विधानाचा विचार करा आणि योग्य विधान निवडा.
अ) केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमच्या सन २०१६ च्या अहवालानुसार देशात सर्वात कमी बालमृत्यूदर केरळचा आहे.
ब) देशात बालमृत्यूदरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे.
क) महाराष्ट्रात बालमृत्यूदर २१ एवढा आहे.
ड) भारताचा बालमृत्यूदर ३९ एवढा आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
२६ जानेवरी २०१८ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्राच्या ……… या चित्ररथाला मिळाला होता.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या ……. हे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बहारीन देशातील मनामा येथे ३० जून २०१८ रोजी भरलेल्या ४२ व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील ……. या स्थळाचा यादीत समावेश करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
खालीलपैकी अचूक विधान कोणते?
अ) महाराष्ट्रातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
ब) देशातील ३२५ उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
क) महाराष्ट्रातील एकूण ३१ उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी धोरण फेब्रुवारी २०१८ मध्ये जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
अग्नी-५ या भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची माराक क्षमता ……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
सन २०१८ साली मॅनबुकर पुरस्कार मिळालेल्या भारतीय व्यक्ती अरविंद अडीगा हे आहेत त्यांच्या …… या कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भारतातील उद्योजकांची कोणती शिखर संस्था आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
भारत सरकारचा सन २०१९ च्या व्यासनधीनता अहवालानुसार सर्वाधिक दारूचे व्यसन किंवा सेवन करणारी अनुक्रमे राज्य कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
मुला-मुलींच्या जन्मदराची नोंद ठेवण्यासाठी डिजिटल गुड्डा-गुड्डी बोर्ड हा उपक्रम ……… या जिल्ह्याने राबविला हा उपक्रम देश पातळीवर राबविला गेला.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
आर्मड फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट म्हणजेच अफस्फा हा कायदा भारत सरकारने कधी मंजूर केला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
सध्या देशात निवडणुका लढविणारा सर्वात जुना राजकीय पक्ष कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
काश्मिरीयत, जुमिरीयत आणि इंसारीयत हि घोषणा ……. या भारताच्या माजी पंतप्रधानाने केली होती.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
भारतातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात तसेच आर्थिक विषमता दुर व्हावी तसेच सूक्ष्म, लघु मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देता यावे म्हणून भारत सरकारने सन २०१५ साली ……. हि योजना सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नीरी हि संस्था ……… या शहरात आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
संयुक्त राष्ट्रसंघाची आम सभा दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ……. या शहरात आयोजित केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
खालील विधाने वाचा आणि चूक विधान ओळखा.
अ) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आहेत.
ब) इम्रानखान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ हा आहे.
क) पाकिस्तानचे राष्ट्रपती इब्राहिम महंमद सोलीह हे आहेत.
ड) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
अमेरीकेच्या नासा संस्थेने अवकाशाचा सखोल अभ्यास करण्यासाठी २५ ऑगस्ट २००३ रोजी सोडलेली दुर्बिण ……… आहे.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice app
महत्वपूर्ण एफ आहे (मि उत्तर सोडवताना खुप आनंद वाटला) आज पहिली वेडा online उत्तरे सोडले I am happy nice aap
Khup changla prayatn ahe ,vidyarthyana roj main quiz sodvayla milte