सराव प्रश्नसंच क्र. २७२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२७२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.
अ) मिहान प्रकल्प नागपूर येथे उभारला जात आहे.
ब) नागपूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान समृद्धी महामार्ग उभारला जात आहे.
क) तमिळनाडूतील तुतीकोरीन येथे वेदांता कंपनीचा स्टरलाईट तांबे प्रकल्प आहे.
ड) स्टरलाईट तांबे प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे भूजल प्रदूषित होत आहे म्हणून जनतेने हा प्रकल्प बंद करण्यासाठी आंदोलन केले आहे.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक ……….आहेत.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाड्यांची अचूक वेळ समजवण्यासाठी इस्त्रोने विकसित केलेली ………. हि प्रणाली विकसित केली आहे.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
खालील विधान वाचा आणि बरोबर विधान कोणते?
अ) सातव्या वेतन आयोगाची अध्यक्ष माजी न्या. अशोक कुमार माथुर हे होते.
ब) सातव्या वेतन आयोग ४ फेब्रुवारी २०१४ रोजी स्थापन केला होता.
क) सातवा वेतन आयोग महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ देत १ जानेवरी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला.
ड) सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पापैकी ३८ टक्के रक्कम वेतनावर खर्च होत आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
आयसीसी सन २०१८ चा वर्षातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार ……… या भारतीय महिला क्रिकेटपटूला मिळाला.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या पंतप्रधान पदाच्या टर्ममधील शेवटचा विदेश दौरा २२ व २३ फेब्रुवारी २०१९ रोजी ………. या देशाचा केला होता.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भारत सरकारने अपाचे हि लढाऊ हेलीकॉप्टर्स ……….. या देशाकडून विकत घेतली आहेत.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
अल नागाह-३ सन २०१९ हा संयुक्त तिसरा लष्करी सराव भारताने ……… या देशासोबत मे २०१९ मध्ये केला.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
पॅरामिक्झो व्हायरस कोणत्या विषाणूमुळे आजार होतो?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
बांगलादेशच्या नव्याने पंतप्रधान ……… या बनल्या आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्योग बोलीवालीच्या उद्यान राजपूत म्हणून …….. यांची निवड करण्यात आली.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
सदैव अटल हे समाधी स्थळ नवी दिल्ली येथे असून ते ……… यांचे समाधी स्थळ आहे.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
बोल्ड कुरुक्षेत्र २०१९ हा संयुक्त भूदल युध्द सराव भारताने उत्तरप्रदेशातील झाँशी येथे ……. या देशासोबत केला.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार ……… हा आहे.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉरमेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक …….. हे आहेत.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
भारत सरकारने जीडीपी काढण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष सन २०११-१२ हे वर्षे सन २०१५ पासून लागू केले आहे हे वर्षे ……. या समितीच्या शिफारशीनुसार लागू केले आहे.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अण्वस्त्रवाहू पाणबुडी कोणती?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
चितगाव व मोंगल हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
अंदमान निकोबार बेटावर सर्व प्रथम तिरंगा ध्वज फडकविल्याचे सन २०१८ हे वर्ष ७५ वे वर्ष आहे तेथे ७५ वर्षापूर्वी ……… यांनी तिरंगा ध्वज फडकविला होता.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
सन २०१८ साली नोबेल पुरस्कार समितीतील सदस्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यामुळे ……… हा नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
भारत सरकारला सल्ला देणारे दुसऱ्या क्रमांकाचे कायदेतज्ञ ……… हे असतात.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
सन २०१८-१९ हे वर्षे खालीलपैकी …….. या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्षे म्हणून साजरा करण्यात येत आहे.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
जम्मू कश्मीरमधील दहशदवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने सन २०१६ पासून …… हि मोहीम हाती घेतली होती.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
क्रोएशिया देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ तोलीस्लाव हा सन २०१९ मध्ये ……… यांना देण्यात आला.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
द लास्ट गर्ल या आत्मचरित्राच्या लेखिका …….. आहेत.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२७२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good question
Super