सराव प्रश्नसंच क्र. २६९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२६९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
हिंदी दिनाविषयी खालील विधानाचा विचार करा आणि बरोबर विधान ओळखा.
अ) हिंदी हि जगातील सर्वाधिक बोलली जाणारी चौथ्या क्रमांकाची भाषा आहे.
ब) भारतात १४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.
क) भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेला घोषित केले आहे.
ड) १० जानेवरी हा दिवस विश्व हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
द इनकम्पिलट मॅन या पुस्तकाचे लेखक ……… आहे.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
खालील विधाने वाचा आणि त्यातील अयोग्य पर्याय निवडा.
अ) सध्या भारताचे नियंत्रक व महालेखापाल श्री. राजीव मेहर्षी हे आहेत.
ब) नियंत्रक व महालेखापाल यांना प्रती महिना २ लाख ५० हजार रुपये वेतन आहे.
क) भारत सरकारचा हिशोब तपासण्याचे काम नियंत्रक व महालेखापालाकडे असते.
ड) कॅगची नियुक्ती भारताचे पंतप्रधान करतात.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
सन २०१८ साली मुंबई येथे संपन्न झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा ………. ह्या होत्या.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
सलग २० वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष पदावर असणारे अब्देल अझीझ बुतेफ्लिका यांनी २ एप्रिल २०१९ रोजी आपल्या पदाचा राजीनामा देला ते ……….. या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन ………. येथे आहे.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
खालील विधान वाचा आणि कोणते चूक विधान आहे/त?
अ) सन २०१८-१९ चा रणजी ट्रॉफी क्रिकेट चषक विदर्भ संघाने जिंकला.
ब) सन २०१९ ची सय्यद मुश्ताक आली टी-२० स्पर्धा कर्नाटक संघाने प्रथमच जिंकली.
क)इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा सन २०१९ चे विजेतेपद विदर्भ संघाने पटकावले.
ड) विदर्भ क्रिकेट संघाने सलग २ वर्षापासून रणजी ट्रॉफी आणि इराणी करंडक जिंकला आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
हरून ग्लोबल रिच लिस्ट २०१९ च्या यादीनुसार जगातील ८ व्या क्रमांकाचे श्रीमंत असणारे भारतीय व्यक्ती …….. आहेत.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
विदेशी दलाल ख्रिस्तियन मिशेल हा ………. खरेदी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
श्रीमती जेसिंडा अर्डन या ……… देशाच्या पंतप्रधान आहेत.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
देशातील गर्भवती माता आणि बालकाचे लसीकरण करण्यासाठी ………. हे अभियान राबविण्यात आले.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे ……… जिल्ह्यात आहे.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराचे वितरण दरवर्षी ………. या तारखेला केले जाते.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण सन २०१८ च्या सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा म्हणून ……… या जिल्ह्याची निवड करण्यात आली.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ….. आहेत.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
भारतीय नौदलातील कमांडरची परिषद २३ ते २५ एप्रिल २०१९ दरम्यान ……… येथे आयोजित केली होती.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
भारत सरकारने सन २०१८ हे वर्ष हे ………. म्हणून साजरा केले.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
यापैकी कोणत्या व्यक्तीला मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
एस-४०० ट्रायम्फ हि अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली भारताने ………. या देशाकडून विकत घेतली.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीची कोणती शिडाची नौका आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
सन २०१९ ची इंडियन प्रीमियर लीग हि ……… वी स्पर्धा आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या मोहिमेत देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर ………. हे ठरले आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
भारताच्या संसदेच्या सभागृहापैकी राज्यसभा सदनाचे सभापती ……… हे आहेत.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२६९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.