सराव प्रश्नसंच क्र. २६७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२६७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे दुसरे मुख्यमंत्री ३० मे २०१९ रोजी कोण ………. होते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
खालील विधाने वाचा आणि त्यापैकी कोणते अचूक विधान आहे/आहेत?
अ) गोवा राज्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बनले आहेत.
ब) गोवा हे ३० मे १९८७ रोजी २५ वे घटकराज्य म्हणून अस्तित्वात आले होते या पूर्वी दीव-दमण सह गोवा हा केंद्रशासित प्रदेश होता.
क) मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना निधन झाले होते.
ड) गोवा हे राज्य पोर्तुगिजांच्या तावडीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी स्वतंत्र झाले होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या संचालनात प्रथम क्रमांक मिळवलेला चित्ररथ ……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
बिलगेट्स आणि पॉल अॅलन यांनी स्थापन केलेली साॅफ्टवेअर कंपनी ………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत ……… येथे उभारली आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पहिल्या महिला आर्थिक सल्लागार जानेवारी २०१९ पासून बनणाऱ्या भारतीय वंशीय पहिल्या महिला ………… आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
२२ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस ………… या गणित तज्ज्ञांचा जन्म दिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
अम्मा मक्कल मुनेत्र कळधम या तमिळनाडूतील पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ……… आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
जगात ब्रेन गेनमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा देश ………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
देशातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देणारे १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने भारतीय संविधानात कितवी घटनादुरुस्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
१२ जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तो ……….. यांचा जन्मदिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वात थंड युद्धभूमी असणारे सियाचीन ठिकाण ……… राज्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
लिनियर एक्सलेटर हे उपकरण किंवा यंत्र …….. या रोगावरील उपचारासाठी वापरले जाते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
भारताच्या बीज माता म्हणून ………… यांना ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पुरावे गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ………… यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
महाराष्ट्रात ई-पेट्रोलिंग हि आधुनिक यंत्रणा रात्रीच्या वेळी ग्रस्त घालताना पोलीसांसाठी सुरु करणारा पहिला पोलीस जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या सामनाधिकारी समितीत स्थान मिळविणाऱ्या प्रथम भारतीय महिला ……… आहेत.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलीयम एक्सपोर्टींंग कंट्रीज या संघटनेतून १ जानेवरी २०१९ रोजी बाहेर पडलेला देश …….. हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
खालील विधान वाचा आणि अचूक विधान कोणते आहे?
अ) सन २०१८ ची मिस इंडिया वर्ल्ड युवती अनुकृती दास हि ठरली.
ब) सन २०१८ ची मिस इंडिया युनिव्हर्स युवती-नेहाल चुडासामा हि ठरली.
क) मिस इंडिया अर्थ सन २०१८ ची किरण राजपूत ठरली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालील विधाने वाचा आणि अयोग्य पर्याय निवडा.
अ) सन २०१७-२०१८ आणि सन २०१८-२०१९ ची रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा विदर्भ संघाने सलग दोन वेळा जिंकला.
ब) विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फैज फजल आहे.
क) विदर्भ संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत.
ड) सन २०१८-२०१९ च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्याचा सामनावीर आदित्य सरवटे ठरला होता.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
सन २०१७-१८ चा महाराष्ट्र शासनाचा संत साहित्य व मानववादी कार्यासाठी दिला जाणारा संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार ……. यांना मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
वाॅटरमॅन ऑफ इंडिया असे ……… यांना म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१९ हे वर्ष ……… म्हणून जाहीर केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
एफएम रेडिओवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरला?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२६७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Super