सराव प्रश्नसंच क्र. २६१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२६१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
भारतातील पहिली मोनो रेल्वे …….. या शहरात सुरु झाली.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे असून ते सातारा जिल्हातील ………. या तालुक्यात आहे.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
खालील विधान वाचा आणि अयोग्य विधान ओळखा.
अ) भारताच्या राष्ट्रपतीला प्रती महिना ५ लाख रुपये वेतन मिळते.
ब) पंतप्रधान आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात.
क) राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उत्तरप्रदेशातील आहेत.
ड) भारताच्या प्रथम महिला नागरिक श्रीमती सविता कोविंद या आहेत.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
चे. विद्यासागर राव कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
२९ सप्टेंबर हा दिवस भारत सरकारने सन २०१८ पासून ………. म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
महाराष्ट्रातील २७ वी नवीन स्थापना करण्यात आलेली महानगरपालिका कोणती आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी …….. राज्यात आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजना हि गावातील कशाचे बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार राबवीत आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
सन २०१८ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार …….. यांना देण्यात आला
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार होणारा ……. देश आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
पेन्टॅगाॅन या इमारतीत …….. देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय आहे.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
सिंधू नदी पाणीवाटप करार हा ………. देशादरम्यान झालेला आहे.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
भारताचे कोणते शहर वाईन सिटी म्हणून ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
भारतातील संसदेच्या राज्यसभा सदनाचे ९ ऑगस्ट २०१८ रोजी ………. उपसभापती बनले आहेत.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
युनोने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशदवादी म्हणून केव्हा जाहीर केले?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
जमात ए इस्लामी या संघटनेवर ५ वर्षाची बंदी २८ फेब्रूवारी २०१९ रोजी घातली हि संघटना ……… राज्यातील आहे.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
फनी हे चक्रीवादळाला नाव ……. देशाने दिले होते.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
कोणता वायू पृथ्वीचा वातावरणातील ओझोन थरासाठी हानिकारक आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
निकोलस माडुरो हे …….. या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
सर्व वयोगटातील महिलांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आलेले शबरीला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारताचे नवे नियंत्रक व महालेखापाल ……….. हे आहेत.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
कोणत्या राज्याने नक्षलवाद्यांचा बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन स्थापन केली?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
नोटा हा पर्याय कोणत्या निवडणुकीत मतदाराला उपलब्ध राहणार नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २१ ऑगस्ट २०१८ रोजी दिला?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
२१ जून २०१८ रोजीच्या जागतिक योग दिनाची मुळ संकल्पना यासाठी होती.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२६१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good questions
Nicely test
Good
Good