तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, डेहराडून यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

रसायनशास्त्रज्ञ पदाच्या ६७३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह मेकॅनिकल, पेट्रोलियम, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकॉम, E&T, इंस्ट्रुमेंटेशन, केमिकल, एप्लाइड पेट्रोलियम, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवीधारक असावा.

भूगर्भशास्त्रज्ञ पदाच्या ६८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह एम.एस्सी (रसायनशास्त्र) पदवीधारक असावा.

जिओलॉजिस्ट पदाच्या ४३५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह जिओलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

वस्तू व्यवस्थापन अधिकारी पदाच्या ३३६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी धारक असावा.

प्रोग्रामिंग अधिकारी पदाच्या १३७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.

परिवहन अधिकारी पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह कॉम्पुटर इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

ट्रान्सपोर्ट ऑफिसर पदाच्या ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवर ६०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटो इंजिनिअरिंग पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २८ किंवा ३० वर्षपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस -खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३७०/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

नोकरीचे ठिकाण – डेहराडून

मुलाखत – १० जून २०१९ पासून चालू होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०१९ ( सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Visit us www.nmk.co.in

Comments are closed.

     
Visitor Hit Counter