नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा 

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, कोरबा (छत्तीसगड) (NTPC) यांच्या आस्थापनेवरील सामान्य उप वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी धारक असावा.

मुलाखती तारीख –  दिनांक १८ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – एनटीपीसी हॉस्पिटल, जमानीपाली, कोरबा (छत्तीसगड)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.