नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदाच्या १८८ जागा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदाच्या १८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टाफ नर्स पदाच्या एकूण १३० जागा
शैक्षणिक पात्रता – जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ४ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी., प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा बी.एस्सी. (उपयोजित)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

ई.सी.जी. तंत्रज्ञ पदाच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. आणि ई.सी.जी. तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण झालेले असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

रक्तपेढी तंत्रज्ञ पदाच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा बी.एस्सी.(उपयोजित)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

ए.एन.एम पदाच्या एकूण ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह ए.एन.एम. कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

शस्त्रक्रियागृह सहाय्यक पदाच्या एकूण १२ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण (विज्ञान) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२५/- आहे.

प्रवेशपत्र – ५ ऑक्टोबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – १३ ते १६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});