राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या १८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती १५ जून २०१९ ते २५ जून २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय किंवा संबंधित विषयात पदवी किंवा संबंधित विषयात पदविका किंवा १०+२ टेक्निशिअन व्होकेशनल अर्हता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – दंतेवाडा (छत्तीसगड)
फीस – नाही
मुलाखतीचे ठिकाण – Training Institute B.I.O.M, Kirandul Complex, Kirandul, Dist. – Dantewada (Chhattisgarh), Pin: 494556
आमच्या NMKCO.IN संकेतस्थळाला भेट द्या
Comments are closed.