यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग प्रशिक्षकांच्या ३२५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील योग प्रशिक्षक पदांच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

योग प्रशिक्षक पदांच्या ३२५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ.

मुलाखतीची तारीख –  दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, भावे मंगल कार्यालयासमोर, सिव्हिल लाईन, यवतमाळ.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});