सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सहाय्यक कर्मचारी पदांच्या ५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक कर्मचारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येत आहेत.
सहाय्यक कर्मचारी पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्यात येईल.
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.