नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
नर्स, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, शाखा सदस्य, कार्यक्रम सहाय्यक आणि लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तारुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय- नाशिक आवार, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.