नाशिक जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकरी पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकरी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सिन्नर, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});