राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण २२६ जागा

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन (दिल्ली) महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२६ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२६ जागा
मेंटेनन्स असोसिएट, प्रोग्रामिंग असोसिएट, टेक्निशियन आणि स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.