राष्ट्रीय धातूशास्त्रीय प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६१ जागा

राष्ट्रीय धातूशास्त्रीय प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६१ जागा
वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/ क्षेत्र कार्यकर्ता, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प शास्त्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहकारी, वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.