आरोग्य विज्ञान विद्यापीठात संगणक सहाय्यक पदाच्या २० जागा

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील संगणक सहाय्यक पदांच्या एकूण २० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती ३ जुल २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा अर्जाचा नमुना पाहा

 


सौजन्य: प्रियांका झेरॉक्स, अमरावती.


Comments are closed.