लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५५५ पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१९ आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});