महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैज्ञानिक अधिकारी पदाच्या ४३ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या ग्रह विभागाच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक अधिकारी (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण), न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा (गट-ब) संवर्गातील पदाच्या एकूण ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवरांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

वैज्ञानिक अधिकारी पदाच्या एकूण ४३ जागा
वैज्ञानिक अधिकारी (सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण) (न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा (गट-ब) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – भौतिकशास्त्र/ संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ माहिती व तंत्रज्ञानासह विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ माहिती व तंत्रज्ञान मधील अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य अर्हता आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेवाराचे वय १ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});