लोकसेवा आयोग सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२० जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या आस्थापनेवरील सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा भरण्यासाठी येणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा- २०२० या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक (केवळ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-२०२०

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ते २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});