अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये MDRT विमा प्रतिनिधी नेमणे आहेत

अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पदवीधर तसेच एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण उमेदवरांकडून एल.आय.सी. प्रतिनीधी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मिळणारे लाभ >>
*गुंतवणुकी बाबत चे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल.
*पाच वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर एल.आय.सी.मध्ये विकास अधिकारी या वर्ग-२ च्या पदावर नियुक्तीची संधी!
*आकर्षक कमिशन.
*दुचाकी-चारचाकी, लॅपटॉप खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज.
*घर बांधण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज मिळेल.
*ऑफीस अलाऊंसेस मिळतील.
*ग्रॅच्युईटी पेन्शन ग्रुप इन्शुरन्स आणि मेडिक्लेम सुविधा उपलब्ध.

प्राधान्यक्रम >>
*एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य!
*पतसंस्था संबंधित, महा-ई-सेवा,आधार केंद्र, पत्रकार बँक मित्र बँक पतसंस्था कर्मचारी टॅक्स कन्सल्टंट बचत गट सहयोगीनी/ व्यवस्थापिका, व्यापारी उद्योजक,पेन्शनर, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग नोकरी करणारे, पिग्मी किंवा आरडी एजंट तसेच जनरल इन्शुरन्स आरटीओ एजंट यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल !

निवड प्रक्रिया >>

ईच्छुक उमेदवारांनी आपली आवश्यक माहिती खालील लिंकवर क्लिक करून भरायची आहे आणि तो फॉर्म सबमिट करावयचा आहे.

(प्रायोजित)

ऑनलाईन नोंदणी करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.