लोकसेवा अयोग स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ निकाल उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त २३ जून २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ मधील स्थापत्य अभियांत्रिकी लेखी परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो सोबतच्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.