लोकसेवा अयोग विद्युत अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त २३ जून २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ मधील विद्युत अभियांत्रिकी लेखी परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो सोबतच्या संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

घोषणापत्र पाहा  निकाल डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.