वसई-विरार महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या ४४० जागा

वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४० जागा
वैद्यकीय अधिकारी (विशेषतज्, एमबीबीएस),  जीएनएम, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहय्यक व क्ष-किरण सहय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १ जून ते १५ जून २०२१ पर्यंत ११ ते १ या वेळेत सार्वजनिक सुट्टी वगळून मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती (सी), बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});