सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षा (मुदतवाढ)

महाराष्ट्र व गोवा राज्य शासन प्राधिकृत आणि यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फ़त रविवार दिनांक ८ जून २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या सहाय्य्क प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा -२०२० मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदव्युत्तर पदवी धारण केलेलीअसावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि इतर मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ विशलेष मागासवर्गी/ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६५०/- रुपये आहे.

परीक्षा केंद्र – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पणजी (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – उमेदवारांना दिनांक २9 जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.