सोलापुर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३२ जागा

सोलापुर महानगरपालिका, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
अवेक्षक (कनिष्ठ अभियंता) स्थापत्य, वीज पर्यवेक्षक, शिक्षणसेवक, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, मिडवाईफ, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई, मजूर माळी आणि लॅप लायटर पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. द्वारकादास कोटणीस हॉल, निवडणूक कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, आय. सी. आय. सी. आय. बँकेच्या वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), रेल्वे लाईन्स, सोलापूर, पिनकोड-४१३००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.