बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार संवैधानिक विद्यापीठातून एमबीबीएस पदवीधारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष अधिकारी, कुटुंब कल्याण विभाग, खोली नं. ४८, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई, पिनकोड- ४०००१२

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवणे  आवश्यक आहेत.

> रेल्वेच्या मुंबई विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

> नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये २८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});