बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात प्राध्यापक पदांच्या १८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील डाटा व्यवस्थापक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर आणि “ड” वर्ग कर्मचारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
-
- डेटा एंट्री ऑपरेटर – बा. ए.एल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008
- “ड” वर्ग कर्मचारी – सावित्रीबाई फुले माता बाल एमसीजीएम हॉस्पिटल (रिद्धी गार्डन एमसीजीएम मॅटर्निटी होम) व्हॅलेंटाइन अपार्टमेंट जवळ, जीएके वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई- 400097
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ डिसेंबर २०२१ व ३ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.