महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी आणि सहाय्यक कल्याण अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहायक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड- ४०००१९
# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.