पुणे शहर, हवेली ,मुळशी, मावळ तालुक्यासाठी LIC MDRT एजन्सी देणे आहे

पुणे शहर, हवेली, मुळशी, मावळ तालुक्यासाठी LIC MDRT एजन्सी देणे असून एकूण १०० जागा उपलब्ध आहेत.

मिळणारे फायदे
१) महिना पंचवीस हजार ते एक लाख कमावण्याची सुवर्णसंधी..
२) आयुष्यभरासाठी पेन्शन व पुढच्या पिढीसाठी उत्पन्न..
३) तुमची आवडती कार, स्वप्नातले घर, प्रत्येक वर्षी परदेशी वारी मिळवण्याची संधी..
४) समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढेल..
आवश्यक पात्रता
दहावी, बारावी, पदवीधर, उच्च पदवीधर उत्तीर्ण आणि पैसे कमवण्याची तीव्र इच्छा आवश्यक आहे.
अर्ज कोणी करावा
गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, एमआर, पत्रकार, निवृत्त व्यक्ती, पतसंस्था कर्मचारी, आरडी, पिग्मी एजंट, खाजगी कंपनी कामगार, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटिंग व्यक्ती, बचत गट सदस्य, डॉक्टर, वकील करीता प्राधान्य.

अधिक माहितीसाठी 9404998898, 9921489002 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.