इस्रो प्रोसेसिंग कॉम्प्लेक्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०५ जागा
भारत सरकारच्या भारतीय अंतरिक्ष अनुसंसाधन संघटन अंतर्गत अंतरिक्ष विभागाच्या इसरो प्रोसेसिंग कॉम्प्लेक्सच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदवीधर प्रशिक्षनार्थी पदाच्या एकूण ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयात प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक/ पदवीधर व ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २९ सप्टेंबर २०१८ रोजी ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
थेट मुलाखत – २९ सप्टेंबर २०१८ (सकाळी ८ ते १० वाजता)
तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ५९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयांवरील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी डिप्लोमा / कमर्शियल प्रॅक्टिस / मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस मधील पदविका धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६ ऑक्टोबर २०१८ रोजी २६/ ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
थेट मुलाखत – ६ ऑक्टोबर २०१८ (सकाळी ८ ते १० वाजता)
ट्रेड प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १०५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावीसह आयटीआय (एनसीव्हीटी) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १३ ऑक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
थेट मुलाखत – १३ ऑक्टोबर २०१८ (सकाळी ८ ते १० वाजता)
मुलाखतीचे ठिकाण – ISRO Propulsion Complex (IPRC ), Mahendragiri, Dist: Tirunelveli (Tamil Nadu)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.