भारतीय सैन्य दलातील अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल उपलब्ध
अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या आस्थापनेवरील अग्निवीर पदांच्या जागा भरण्यासाठी दिनांक ३० जून २०२५ ते १० जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या चाचणी उत्तरतालिका/ निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना खालील/ संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.
प्रत्यक्ष होणाऱ्या रॅलीच्या तारखांसाठी कृपया तुमचे प्रवेशपत्र तपासून घ्या.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!