मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ८ जागा
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
सहयोगी प्राध्यापक, सचिवालय समन्वयक, प्रकल्प अधिकारी, संशोधन विश्लेषक आणि आयटी अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१, २२ मार्च व १५ एप्रिल २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –
- संशोधन विश्लेषक, आयटी अधिकारी – dhsdq20@iipsindia.ac.in and/or projectcell@iipsindia.ac.in
- सचिवालय समन्वयक, प्रकल्प अधिकारी – salamproject@iipsindia.ac.in and reshmi@iipsindia.ac.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता (सहयोगी प्राध्यापक)– The Director & Sr. Professor International Institute for Population Sciences (IIPS) Govandi Station Road, Deonar, Mumbai, Pincode- 400088
ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.