गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे कोतवाल पदांच्या एकूण ३६ जागा

गडचिरोली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार, कुरखेडा यांच्या कार्यक्षेत्रातील कोतवाल पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कोतवाल पदाच्या एकूण ३६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार चौथी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – कुरखेडा, जिल्हा: गडचिरोली.

परीक्षा फीस – १५०/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – १७ डिसेंबर २०१८ आहे.

परीक्षा – २५ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची तारीख – २६ नोव्हेंबर २०१८ ते ७ डिसेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.