महाराष्ट्र वन विकास महामंडळात लिपिक पदाच्या एकूण ६६ जागा

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या दक्षिण चंद्रपूर आणि नागपूर विभागात लिपिक-टंकलेखक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक-टंकलेखक पदाच्या एकूण ६६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम. (अकाउंट विषयासह) उत्तीर्णसह इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणकीय कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यदा – उमेदवाराचे वय १ डिसेंबर २०१८ रोजी २१ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर आणि नागपूर जिल्हा

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६००/- रुपये तर दिव्यांग उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये तर मागासवर्गीय दिव्यांग उमेदवारांसाठी ३००/- रुपये राहील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.