इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन मध्ये पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षक पदांच्या ६४ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षक पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षक पदांच्या ६४ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी अभयसक्रम (प्रथम श्रेणी) पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क  – परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर जाहिराती पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});