खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या आस्थापनेवर तरुण व्यावसायिक पदांच्या ७५ जागा

खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या आस्थापनेवरील तरुण व्यावसायिक (यंग प्रोफेशनल्स) पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तरुण व्यावसायिक पदांच्या एकूण ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवीधर/ पदव्युत्तर पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – दिनांक १० जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# इतर जाहिराती पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.