भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा 
सहाय्यक नर्सिंग मिडवाइफ आणि प्रकल्प तांत्रिक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय संशोधन संस्था,  इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई, पिनकोड-४०००१२

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.