डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ६ जागा

डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
निरीक्षक, यंग प्रोफेशनल (II), टेक्निकल ऑफिसर आणि टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ & १५ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – ppvfradbskkv@rediffmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित जाहिराती मध्ये दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});